E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एक महिना उलटूनही दहशतवादी मोकाट
Samruddhi Dhayagude
22 May 2025
नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणारे दहशतवादी अजून पकडले गेले नाहीत. त्या हल्ल्याला आज एक महिना होईल. अद्याप एकालाही पकडलेले नाही. दहशतवादी हल्ला करून, नागरिकांना ठार मारून दहशतवादी मोकाट फिरत आहेत. गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या हल्ल्याचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, या हल्ल्याला जवळपास एक महिना उलटला आहे. तरीदेखील अधिकारी हल्लेखोरांना पकडू शकलेले नाहीत. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
जयराम रमेश म्हणाले, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा सर्व दहशतवादी मारले गेले, त्यांच्यापैकी एकाला पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर जगभरातून भारताला समर्थन मिळाले. आता मात्र दहशतवादी हल्ला करून, नागरिकांना ठार मारून मोकाट फिरत आहेत, आणि सरकार खासदारांना जगभर पाठवून समर्थन मिळवू पाहत आहेत. दहशतवाद्यांना अटक करा, त्यांची चौकशी करा आणि त्यातून पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणा. सरकार शिष्टमंडळ पाठवून केवळ जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहे, असल्याचे त्यांनी नमूद केले.
Related
Articles
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर